Subodh Bhave | खड्ड्यांच्या समस्येवर कलाकारांचा संताप | Prashant Damle | Jitendra Joshi

2019-09-20 5

रस्त्यावरील वाढती रहदारी आणि खड्डे यांविषयी सगळेच नागरिक वैतागले आहेत. त्याच संदर्भात काही मराठी कलाकारांनी देखील त्यांची मतं सोशल मीडियावर रोखठोकपणे मांडली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale